Students Attempt Suicide: गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद; इंदौर येथील घटना
मध्य प्रदेशातील इंदोर येथे एका सातवीत शिकणाऱ्या मुलाने शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
Students Attempt Suicide: मध्य प्रदेशातील इंदोर येथे एका सातवीत शिकणाऱ्या मुलाने शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना नंदा नगर भागातील जी किड्स इंटनॅशनल स्कूलमध्ये घडली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पीडित मुलाने गृहापाठ पूर्ण केला नाही त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. गुरुवारी मुलगा शाळेत आणि वरच्या मजल्यावर गेला आणि तिसऱ्या मजल्यावरून मुलाने थेट खाली उडी मारली. या घटनेनंतर तो जखमी झाला. स्थानिकाने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
#Indore: Class 7 Student Jumps From School Building, Condition Critical#MadhyaPradesh #MPNews pic.twitter.com/ZKyWKZxwp1
— Free Press Madhya Pradesh (@FreePressMP) January 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 06, 2024 08:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

