Up Kidnapping Video: रिल्सवर कंमेट केल्यामुळे विद्यार्थ्यांचे केले अपहरण, युपी पोलिसांच्या मदतीने तरुणाची सुटका (Watch Video)
उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले आहे. इंटाग्रामच्या रिल्सवर कंमेट केल्यामुळे तीन ते चार जणांनी मिळून एका तरुणाचे अपहरण केले. ही घटना समोरच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Up Kidnapping Video: उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले आहे. इंटाग्रामच्या रिल्सवर कंमेट केल्यामुळे तीन ते चार जणांनी मिळून एका तरुणाचे अपहरण केले. ही घटना समोरच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युपी पोलिसांच्या मदतीने अपहरण झालेल्या तरुणाची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आले आहे. (हेही वाचा-FAIMA कडून आज देशभर ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय; मुंबई मध्ये नायर हॉस्पिटल, नागपूर मध्ये GMCH बाहेर डॉक्टर विद्यार्थ्यांचे आंदोलन)
उत्तर प्रदेश के मेरठ में इंस्टाग्राम पर कमेंट करने पर एक छात्र का अपहरण कर लिया गया। पुलिस ने छात्र को छुड़ाया। दो आरोपी गिरफ़्तार। #upnews #cmyogi #meerut pic.twitter.com/Qmbi0yzLff
— News18 India (@News18India) August 13, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 5009 05:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

