Viral Video: वृध्द व्यक्ती रेल्वे रुळ ओलांडताना भरधाव ट्रेन अचानक आली समोर, पाहा थरारक घटनेचा व्हिडिओ
तिरूर येथे रेल्वे स्ठानकावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एक वृध्द व्यक्ती रेल्वे ट्रॅक ओलांडताना दिसत आहे.
Viral Video: रेल्वे रुळ ओलांडताना खूप वेळा अपघात होताना पाहिले आहे. दरम्यान मलप्पुरम जिल्ह्यातील तिरूर तालुक्यात येथे रेल्वे स्ठानकावर एक अनर्थ टळला आहे. एक वृध्द व्यक्ती रेल्वेरुळ ओलांडत होता. तेवढ्यात काही क्षणातच भरधाव वंदे भारत ट्रेन त्या रेल्वे रुळावरून जाते. अवघ्या काही सेंकदाच्या आत वृध्द व्यक्ती या दुर्घटनेतून वाचला आहे. एकाने हा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाहा थरारक उडवणारा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement