Delhi-Bengaluru SpiceJet Flight Delayed: पायलट नसल्यामुळे स्पाईसजेटच्या दिल्ली-बेंगळुरू विमानाच उड्डान रखडलं; प्रवासी 48 तास विमानतळावर अडकले (Watch Video)
स्पाइसजेटच्या दिल्ली-बेंगळुरू फ्लाइट SG 8151 मधील प्रवाशांना पायलट नसल्यामुळे लक्षणीय विलंबाचा सामना करावा लागला. ज्यामुळे प्रवासी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 48 तास अडकून पडले.
- Read in
- मराठी
Delhi-Bengaluru SpiceJet Flight Delayed: स्पाइसजेटच्या(SpiceJet) दिल्ली-बेंगळुरू फ्लाइट SG 8151 ला पायलटच्या अनुपलब्धतेमुळे(Pilot Unavailability) लक्षणीय विलंबाचा सामना करावा लागला, ज्यामुळे प्रवासी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर(IGI Airport) 48 तास अडकून पडले. निराश झालेल्या प्रवाशांनी या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यात प्रवाशांची गर्दी दाखवली. एअरलाइन परिस्थिती हाताळण्यात अयशस्वी असल्याने असंतोष व्यक्त केला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओंनुसार, विमानतळाला फ्लाइटला जोडणारा एरोब्रिज प्रवाशांनी भरलेला आहे. हे सर्व तेच प्रवासी आहेत. ज्यांना उशीर झाला आहे. विमान कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे उड्डाणासाठी पायलट नाही आणि त्यामुळेच उशीर झाला.
पहा व्हिडीओ
Delhi-Bengaluru SpiceJet Flight Passengers Stranded as Airplane Doesn't Take Off All Night | VIDEO#spicejet #DelhiAirport #bengaluru #delhi #igiairport pic.twitter.com/0TGfPkGX0A
— Republic (@republic) July 6, 2024
SG 8151 Delaying from past 48hours and passengers are made to wait unnecessarily. After a lot of ruccus they boarded us then made us wait for 2 hours in flight. Nothing is happening . Spicejet doesn't have pilots.We need compensation for wasting 2days https://t.co/zVZ3Lww1WS
— Urmila Rajput (@urmilarajput123) July 6, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 06, 2024 09:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

