Snowfall in Betab Valley: जम्मू आणि काश्मीर येथील अनंतनाग, पहलगाममध्ये हंगामातील पहिला हिमवर्षाव; पर्यटक आनंद घेतानाचा व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
पर्यटक बेताब व्हॅलीच्या बर्फाच्छादित आकर्षणात भिजण्यासाठी जमले होते, हलक्या बर्फामुळे एक नयनरम्य लँडस्केप तयार होतो. बेताब व्हॅलीमध्ये बर्फवृष्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
Snowfall in Betab Valley: भारतात थंडीची हुडहुड वाढली असतानाच जम्मू आणि काश्मीरच्या (Snowfall in Jammu and Kashmir) अनंतनाग येथे पहलगाममध्ये हंगामातील पहिल्या बर्फवृष्टीची नोंद झाली. थंडी सुरू झाल्याने देशाचे पर्यटन स्थळ असलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये हिम वर्षाव(Snowfall) सुरू झाला आहे. पर्यटक तेथे हजेरी लावत आहे. देशातील सर्वच राज्यात थंडीमुळे धुक्याची चादर पहायला मिळत आहे. बेताब व्हॅलीच्या (Betab Valley) बर्फाच्छादित आकर्षणाचा आनंद घेण्यासाठी नागरिक तेथे गरिदी करत आहेत. बेताब व्हॅलीमध्ये बर्फवृष्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा:First Snowfall of Winter Season: पृथ्वीवरील स्वर्ग! काश्मीरमध्ये हंगामातील पहिला हिमवर्षाव; स्कीइंग, स्लेजिंगसाठी पर्यटक आतूर (Watch Video) )
अनंतनाग, पहलगाममध्ये हंगामातील पहिला हिमवर्षाव
#WATCH | Anantnag, J&K: Tourists enjoy as Pahalgam's Betab Valley receives first snowfall of the season pic.twitter.com/ZpsjvntzsB
— ANI (@ANI) November 30, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 30, 2024 04:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

