Death by Heart Attack: दुर्गा पंडालमध्ये गरबा खेळताना चक्कर येऊन जमीनीवर पडला, युपीतील तरुणाचा दुर्दैवी अंत
उत्तर प्रदेशात एक दुर्दैवी घटना घडली आहे. दुर्गा पूजा पंडालमध्ये मित्रांसोबत गरबा खेळताना अचानाक एक तरुण जमिनीवर पडला. तरुणाता जागीच मृत्यू झाला.
Death by Heart Attack: उत्तर प्रदेशात एक दुर्दैवी घटना घडली आहे. दुर्गा पूजा पंडालमध्ये मित्रांसोबत गरबा खेळताना अचानाक एक तरुण जमिनीवर पडला. तरुणाता जागीच मृत्यू झाला. राज्यातील लोरपूर ताजन गावचा रहिवासी आहे. तरूणाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. त्याला स्थानिकांनी लगेच रुग्णालयात दाखल केले परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहेे. नवरात्री गरजा खेळताना मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे असं एका अहवालात म्हटले आहे. ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल आहे. धक्कादायक म्हणजे, पोलिसांना योग्य माहिती न देता कुटुंबीयांनी मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)