UttarPradesh Accident: मेरठ मध्ये भाविकांना घेवून जाणाऱ्या वाहनाचा तांत्रिक कारणांमुळे अपघात; अपघातात अनेक भाविकांचा मृत्यू
मेरठ येथे कंवार यात्रा सुरू असताना अपघात झाल्याचे समोर आले. तांत्रिक कारणांमुळे वाहनाचा अपघात झाला आहे.
UttarPradesh Accident: उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये (Merath) आज पहाटे कंवार यात्रेदरम्यान (Kanwar Yatra) भाविकांना घेऊन जाणारे वाहनाचा अपघात (Accident) झाल्याची घटना समोर आली. वाहनांमध्ये असणारे अनेक भाविकांचा मृत्यू झाला.गाडी हाय-टेन्शन वायरच्या संपर्कात आल्यामुळे दुर्देैवी अपघात झाला. दरम्यान अनेक भाविकांचा मृत्यू झाला. भवनपूरच्या राली सुरू असताना चौहान गावात ही घटना घडली. सुमारे 16 भाविकांसह डीजे घेऊन जाणारे वाहन हाय-टेन्शन वायरच्या संपर्कात आल्याचे समजते. गावकऱ्यांनी आम्हाला सांगितले की 3-4 लोक मृत्यू मुखी पडले आहेत. परंतु आम्ही अद्याप मृतांची संख्या स्षट करू शकलो नाही. असं एका पोलीस अधिकाऱ्याने माध्यमांसमोर सांगितले.
VIDEO | Several devotees killed after a vehicle carrying kawariyas came in contact with a high-tension wire in UP's Meerut earlier today.
"The incident happened in Bhawanpur's Rali Chauhan village. The vehicle carrying DJ with around 16 kawariyas is believed to have come in… pic.twitter.com/MvtwcPj20x
— Press Trust of India (@PTI_News) July 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 16, 2023 07:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

