Assam-Guwahati Accident: गुवाहाटी येथे भीषण अपघातात सात ठार, अनेक जखमी

या भीषण अपघातात जखमी झालेल्यांना स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर आहे.

अपघात । फाईल इमेज

Assam-Guwahati Accident:  गुवाहाटीतील जलुकबारी परिसरात रविवारी रात्री उशिरा झालेल्या एका रस्ते अपघातात सात जण ठार तर अनेक जण जखमी झाले. ही घटना जलुकबारी भागात घडली असून मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे प्रतीक विजय कुमार, सह पोलिस आयुक्त, गुवाहाटी यांनी सांगितले. या भीषण अपघातात जखमी झालेल्यांना स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement