Bengaluru Accident: Scorpio आणि XUV 700 ची समोरासमोर धडक, 3 जणांचा मृत्यू (Watch Video)
घटनास्थळी कारचे विखुरलेले तुकडे पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.
Bengaluru Accident: सोमवारी बेंगळुरू (Bengaluru) मधील नाइस रोडवरील बन्नेरघट्टा टोल गेटजवळ दोन कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत तीन जण ठार झाले. सोशल मीडियावर समोर आलेल्या अपघाताच्या कथित व्हिडिओमध्ये, दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसत आहे. घटनास्थळी कारचे विखुरलेले तुकडे पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. वृत्तानुसार, वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)