Noida School Bus Accident: नोएडा येथे स्कूल बसचा भीषण अपघात, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही (Watch Video)
उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये फ्लायओव्हरवर एका खाजगी शाळेच्या बसचा अपघात झाला. सुदैवाने बसमध्ये कोणताही विद्यार्थी प्रवास करत नव्हता. व्हिडिओमध्ये बस दुभाजला लटकलेली दिसत आहे.
Noida School Bus Accident: उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये फ्लायओव्हरवर एका खाजगी शाळेच्या बसचा अपघात झाला. सुदैवाने बसमध्ये कोणताही विद्यार्थी प्रवास करत नव्हता. व्हिडिओमध्ये बस दुभाजला लटकलेली दिसत आहे. अपघाताच्या वेळी बस चालकाने बसमधून उडी मारून आपला जीव वाचवला आहे. सेक्टर 62 हून सेक्टर 18 कडे बस जात असताना एलिव्हेटेड रोडवर हा अपघात झाला. या अपघातानंतर काही वेळ वाहतुक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती पोलिस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. क्रेनच्या सहाय्याने बस उड्डाणपुलावरून हटवण्यात आले.( हेही वाचा- रत्नागिरी जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात; नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी (Watch Video)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)