UP Viral Video: मद्यधुंद अवस्थेत साधूला अमानुष मारहाण, दोघांना अटक

दारूच्या नशेत दोघांनी एका साधूला भररस्त्यात मारहाण केल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.

video PC TWITTEr

UP Viral Video: दारूच्या नशेत दोघांनी एका साधूला भररस्त्यात मारहाण केल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. मारहाणीत त्याला जमिनीवर फेकले त्याला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी साधूने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही गुन्हेगारांना पकडले आणि तुरुंगात टाकले आहे. ही घटना अलीगढ येथे घडली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, पेट्रोल पंपवर दोघांन्ही साधूला मारहाण केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement