Hit and Run Case: महर्षी विद्यापीठात भरधाव कार विद्यार्थींनीच्या अंगावर, दोन जखमी; धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर
उत्तर प्रदेशातील नोएडा येथील महर्षी विद्यापीठात विद्यार्थ्यीच्या गटाला एका भरधाव कारने धडक दिल्याची माहिती समोर आली आहे.
Hit and Run Case: उत्तर प्रदेशातील नोएडा येथील महर्षी विद्यापीठात विद्यार्थ्यीच्या गटाला एका भरधाव कारने धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे भरधाव कार मुलीच्या अंगावर घातली. ही घटना कोतवाली सेक्टर ३९ येथे घडली. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे कार चालकाची कारच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे चालकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत विद्यार्थी जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपाचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळावरून कारचालक फरार झाला आहे. त्यामुळे पोलिस त्याचा शोध घेत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement