Robbery CCTV Visuals: जबरी चोरी करतानाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल, दोघांना अटक (Watch Video)

दिल्ली येथील जबरी चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आले आहे. पाहणाऱ्यांचा थरकाप उडवून देणारे असे हे फुटेज पुढे आल्यानंतर दिल्ली पोलीसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. नाझिम आणि हरफत या दोघांना या चोरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Robbery CCTV Visuals (Photo Credits: Twitter)

दिल्ली येथील जबरी चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आले आहे. पाहणाऱ्यांचा थरकाप उडवून देणारे असे हे फुटेज पुढे आल्यानंतर दिल्ली पोलीसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. नाझिम आणि हरफत या दोघांना या चोरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या दोघांनी रविंदर सिंग नामक 18 वर्षीय युवकावर जबरी चोरी करुन त्याला बेशुद्ध करुन त्याच्या मृत्यूचा धोका उत्पन्न होईल अशी स्थिती निर्माण केली होती.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now