Snana Yatra 2025: पुरी जगन्नाथ रथयात्रेपूर्वी विधींना सुरूवात; देवास्नान पौर्णिमेनेला भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे औपचारिक स्नान (Video)
देवास्नान पौर्णिमेला भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे औपचारिक स्नान केले जाते. मंदिर संकुलात असलेल्या सोन्याच्या विहिरीतून काढलेल्या 108 वेळा पवित्र पाण्याने देवतांना स्नान करवले जाते.
Snana Yatra 2025: पुरी येथील शुभ रथोत्सव, जो जगन्नाथ रथयात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची अधिकृत सुरुवात आज, 11 जून रोजी स्नान यात्रेने झाली आहे. याला स्नान पौर्णिमा किंवा, स्नान यात्रा किंवा देवास्नान पौर्णिमा (Debasnana Purnima) असेही म्हणतात. यादिवशी भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे औपचारिक स्नान, पुरी येथील जगन्नाथ मंदिरात होते. मंदिर परिसरात असलेल्या सोन्याच्या विहिरीतून काढलेल्या 108 वेळा पवित्र पाण्याने देवतांना स्नान घालण्यात येते. स्नान यात्रा हा वर्षातील एकमेव दिवस आहे, जेव्हा भाविकांना स्नान मंडपात देवतांना एकत्रितपणे पाहण्याची संधी मिळते. 2025 च्या स्नान यात्रा विधीने, पुरी जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात होते.
ମହାପ୍ରଭୁ ଶ୍ରୀଜଗନ୍ନାଥ ଧାଡ଼ି ପହଣ୍ଡିରେ ସ୍ନାନ ମଣ୍ଡପକୁ ବିଜେ କରୁଥିବାର ଦିବ୍ୟ ଦୃଶ୍ୟ।#SnanaPurnima2025 #RathaJatra2025 #RathaYatra2025 #ShreeJagannathaDhaam #SnanaYatra2025 #DebasnanaPurnima #LordJagannath #PuriLive #JagannathTemple pic.twitter.com/cheDeYXRbA
— Sakala News (@SakalaNews) June 11, 2025
#ସ୍ନାନବେଦୀରେ_ମହାପ୍ରଭୁଙ୍କ_ଦିବ୍ୟ_ମଙ୍ଗଳ_ଆଳତି
ପବିତ୍ର ସ୍ନାନପୂର୍ଣ୍ଣିମାରେ ସ୍ନାନବେଦୀରେ ଚାଲିଛି ମଙ୍ଗଳ ଆଳତି। ଲକ୍ଷ ଲକ୍ଷ ଭକ୍ତ କଲେ ସଂଦର୍ଶନ...ପଡ଼ିଲା ହୁଳହୁଳି ହରିବୋଲ କମ୍ପିଲା ବଡ଼ଦାଣ୍ଡ...#SnanaYatra2025 #LordJagannath #Puri #OTV #SnanaJatra pic.twitter.com/j2nqCu6xbz
— ଓଟିଭି (@otvkhabar) June 11, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2025 01:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

