Big Breaking: निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती, जनरल विपिन रावत यांची घेणार जागा
माजी सीडीसी जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर देशाचे हे लष्करी पद 9 महिन्यांपासून रिक्त होते, ज्यांची जबाबदारी आता निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
भारत सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (Anil Chauhan) (निवृत्त) यांची पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, ते भारत सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. माजी सीडीसी जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर देशाचे हे लष्करी पद 9 महिन्यांपासून रिक्त होते, ज्यांची जबाबदारी आता निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचा तपशील देताना, संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या कारकिर्दीत अनेक कमांड सांभाळल्या आहेत आणि त्यांना जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील बंडखोरीविरोधी कारवायांचा मोठा अनुभव आहे.
Tags
appointed
Big Breaking
CDS
CDS Chief
CDS प्रमुख
Chief of Defence Staff
Defence Minsitry
Department of Military Affairs
Govt of India
Lieutenant General (Retd) Anil Chauhan
Live Breaking News Headlines
Lt General Anil Chauhan
Ministry of Defence National News
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ
भारत सरकार
लष्करी व्यवहार विभाग
लाइव्ह ब्रेकिंग न्यूज हेडलाइन्स
लेफ्टनंट जनरल अनिल चौहान
संरक्षण कर्मचारी प्रमुख
संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्रालय राष्ट्रीय बातम्या
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement