Noida Viral video: कुत्र्याला लिफ्टमध्ये घेवून जाण्यावरून भांडण, निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांने महिलेला लगावली कानाखाली, घटनाचा व्हिडिओ व्हायरल
उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये पुन्हा एकदा सोसायटीच्या लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्याला घेऊन जाण्यावर वाद निर्माण झाला आहे.
Noida Viral video: उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये पुन्हा एकदा सोसायटीच्या लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्याला घेऊन जाण्यावर वाद निर्माण झाला आहे. निवृत्त आयएएस अधिकारी आरपी गुप्ता यांनी सोसायटीतील महिलेला थप्पड मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलेला कुत्र्यासोबत लिफ्टमध्ये जाण्यापासून रोखलं. गुप्ता यांनी तीला बाहेर जाण्यास सांगितले. यात यांच्यात वाद झाला, यावेळी गुप्तांनी तीला कानाखाली लगावली, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहे. नोएडाच्या PARX लॉरेट सोसायटी सेक्टर-108 येथील ही घटना आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement