राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवन संग्रहालय 1 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत समारंभही होणार नाही. असे राष्ट्रपती भवनाने स्पष्ट केले आहे.
#Omicron: Tour of Rashtrapati Bhavan & Rashtrapati Bhavan Museum for general public will remain closed from January 1. The Change of Guard ceremony will also not take place till further notice: Rashtrapati Bhavan
— ANI (@ANI) December 31, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)