Ram Navami Violence: प्रथम दर्शनी रामनवमी हिंसाचार पूर्वनियोजित होता; कोलकाता उच्च न्यायालयाने NIA/CBI चौकशीची मागणी करणारी याचिका राखून ठेवली

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती टी. एस. शिवग्ननम आणि न्यायमूर्ती हिरणमय भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने अॅडव्होकेट जनरल आणि हायकोर्टासमोर अशाच याचिका दाखल केलेल्या अन्य याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला.

Calcutta High Court (PC - ANI)

Ram Navami Violence: रामनवमीच्या मिरवणुकीत राज्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची NIA/CBI मार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार सुवेंदू अधिकारी यांच्या जनहित याचिकेवर कलकत्ता उच्च न्यायालयाने आज आपला आदेश राखून ठेवला आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती टी. एस. शिवग्ननम आणि न्यायमूर्ती हिरणमय भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने अॅडव्होकेट जनरल आणि हायकोर्टासमोर अशाच याचिका दाखल केलेल्या अन्य याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आपला आदेश राखून ठेवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now