Ram Temple Premises Looks During Night: रात्रीच्या वेळी 'असा' दिसतो राम मंदिर परिसर; श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने शेअर केले खास फोटोज, See
राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रात्रीच्या वेळी राम मंदिर परिसराची छायाचित्रे शेअर केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी रोजी स्वत: राम लाल्लाच्या नवीन मूर्तीचे अभिषेक करणार आहेत. सध्या या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे.
Ram Temple Premises Looks During Night: अयोध्येत भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराचे येत्या २२ जानेवारीला उद्धाटन होणार आहे. दरम्यान, राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रात्रीच्या वेळी राम मंदिर परिसराची छायाचित्रे शेअर केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी रोजी स्वत: राम लाल्लाच्या नवीन मूर्तीचे अभिषेक करणार आहेत. सध्या या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. अयोध्या नगरी रामभक्तीत पूर्णपणे डुंबलेली दिसत आहे. सर्वत्र सजावट केली जात आहे. अयोध्येत आजपासून रामकथा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मालिका सुरू होत आहे. सध्या गर्भगृहात फिनिशिंगचे काम सुरू आहे. (हेही वाचा - Live Telecast Of Consecration In Ram Temple: राममंदिराचा जल्लोष परदेशातही पाहायला मिळणार; टाइम्स स्क्वेअरवर होणार राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणेचे थेट प्रक्षेपण)
Ram Janmbhoomi Teerth Kshetra Trust shares pictures of Ram Temple premises as it looks during the night. pic.twitter.com/2RPXVUBebA
— ANI (@ANI) January 8, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 08, 2024 01:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

