राज्य सभेचं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. वाढत्या इंधन दरवाढीवरून विरोधक खासदार आक्रमक झाले असून त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आहे.
Rajya Sabha adjourned till 12 noon as Opposition MPs raise slogans, demanding a discussion on fuel price rise https://t.co/CEUKOofxuz
— ANI (@ANI) March 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)