Rajasthan Shocker: राजस्थानमधील अलवरमध्ये तीन पोलिसांकडून एका मुलीवर वर्षभर अत्याचार
या प्रकरणाची तक्रार केल्यास तिच्या भावाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकीही आरोपीने दिल्याचा दावा पीडितेने केला आहे.
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातून एक धक्कादायक (Rajasthan Shocker) घटना समोर आली आहे. येथे एका 18 वर्षीय तरुणीवर वर्षभराहून अधिक काळ बलात्कार केल्याप्रकरणी तीन पोलीस हवालदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्वरचे पोलिस अधीक्षक आनंद शर्मा यांनी सांगितले की, तरुणीने शनिवारी संध्याकाळी तीन पोलिसांविरोधात तक्रार दिली होती. या प्रकरणाची तक्रार केल्यास तिच्या भावाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकीही आरोपीने दिल्याचा दावा पीडितेने केला आहे. शर्मा म्हणाले की, पोलिसांना त्यांच्या तैनाती ठिकाणांवरून हटवून पोलीस लाईन्समध्ये पाठवण्यात आले आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement