Rajasthan Dalit Boy Suicide: राजस्थानमध्ये दलित मुलाचा वर्गात लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह; घटनेने परिसर हादरलं

वर्गात मुलाचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर शाळेत काही काळ खळबळ उडाली होती. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

Rajasthan Dalit Boy Suicide: राजस्थानमध्ये दलित मुलाचा वर्गात लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह; घटनेने परिसर हादरलं
Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Rajasthan Dalit Boy Suicide: राजस्थानमध्ये दलित मुलाचा वर्गात लटकलेला मृतदेह आढळला आहे. वर्गात मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. राजस्थानमधील कोटपुतली परिसरात एका दलित मुलाचा त्याच्या वर्गात लटकलेला मृतदेह आढळला. शाळेने याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली.पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपास सुरु केला. कोणी तरी त्याचा खून केला आहे असा दावा मृत मुलाच्या कुटूंबियांनी केला आहे.त्याला मारून यानंतर मृतदेह पंख्याला लटकवला आहे असा दावा मृत मुलाच्या घरांनी केला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 25, 2023 03:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).