Jaya Verma Sinha: केंद्र सरकारने जया वर्मा सिन्हा (Jaya Verma Sinha) यांची रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही बाब भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची तसेच अभिमानास्पद आहे. रेल्वे मंत्रालयाच्या 105 वर्षांच्या इतिहासात हे पद भूषवणाऱ्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. जया वर्मा सिन्हा या आज (1 सप्टेंबर 2023) आपल्या नवीन पदाचा पदभार स्वीकारणार आहे. आता पर्यंत त्यांनी तीन झोनमध्ये काम केलं. या आधी त्या रेल्वे बोर्ड मध्ये ऑपरेशन आणि बिझनेस डेवलपमन्टें च्या पदावर होत्या.
जया वर्मा सिन्हा रेलवे बोर्ड की चेयरपर्सन बनाई गई हैं। यह जिम्मेदारी संभालने वाली वे पहली महिला होंगी। वे अनिल कुमार लाहोटी की जगह लेंगी और 1 सितंबर 2023 को पदभार ग्रहण करेंगी। फिलहाल वे रेलवे बोर्ड में ऑपरेशन और बिजनेस डेवलपमेंट की सदस्य हैं। pic.twitter.com/LzKy7lDt1g
— Cinemanama News (@CinemanamaNews) September 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)