Rahul Gandhi Travelling In Truck: राहुल गांधी यांनी दिल्लीहून चंदीगडपर्यंत ट्रकने केला प्रवास, वाहनचालकांच्या समस्या घेतल्या जाणून

राहुल गांधी दिल्लीहून ट्रकने चंदीगडला रवाना झाले. त्यांनी अंबाला येथे ट्रक चालकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रवास करतांना वाहनचालकांच्या समस्या आणि त्यांच्या इतर समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पाहा व्हिडीओ

Rahul Gandhi Travelling In Truck

पाहा व्हिडीओ:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement