Rape Threats To Virat Kohli's Daughter: राहुल गांधी यांचा विराट कोहलीला पाठिंबा म्हटले ' ते द्वेशाने भरलेत, त्यांना क्षमा कर'
ICC T20 विश्वचषक स्पर्धेत भारताच्या सलग दोन पराभवानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या 9 महिन्यांच्या निष्पाप मुलीला काही लोकांनी बलात्काराची धमकी दिली होती. ज्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया अकाउंट ट्विटरवरून विराटला पाठिंबा दिला.
ICC T20 विश्वचषक स्पर्धेत भारताच्या सलग दोन पराभवानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) 9 महिन्यांच्या निष्पाप मुलगी वामिकाला (Vamika) काही लोकांनी बलात्काराची धमकी दिली होती. ज्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोशल मीडिया अकाउंट ट्विटरवरून विराटला पाठिंबा दिला. राहुल यांनी लिहिले, “प्रिय विराट,
हे लोक द्वेषाने भरलेले आहेत कारण त्यांना कोणीही प्रेम देत नाही. त्यांना क्षमा करा.
संघाचे रक्षण करं.”
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)