Pushup Man of India: 'भारताचा पुशअप मॅन' Rohitash Chaudhary ने मोडला पाकिस्तानचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड; एका तासात केल्या 772 पुश-अप
'पुशअप मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितश चौधरीने 10 नोव्हेंबर रोजी 704 पुश-अप पूर्ण करून पाकिस्तानचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.
Pushup Man of India: 'भारताचा पुशअप मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितश चौधरीने 10 नोव्हेंबर रोजी 772 पुश-अप पूर्ण करून, 536 चा मागील विक्रम मागे टाकून पाकिस्तानचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) मोडला. एएनआयशी बोलताना रोहितश चौधरी याने आपल्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला, शारीरिक आणि पराक्रमासाठी मानसिक समर्पण आवश्यक आहे. आता 40 पौंड वजन उचलताना सर्वाधिक पुश-अपचा यूएस विक्रम मोडण्यावर त्याची नजर आहे. रोहितश चौधरी (Pushup Man of India Rohitash Chaudhary) यांनी देशाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपली विक्रमी कामगिरी आणि पदक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्पित केले. (Sanju Samson: संजू सॅमसनने मोडले अनेकांचे विक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय खेळाडू)
भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement