Punjab Crime: कबड्डी खेळाडूवर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या, पंजाब येथील घटना सीसीटीव्हीत कैद

पंजाब मधील मोगा जिल्ह्यात धुळकोट रनसिन गावात हरविंदर सिंग नावाच्या कबड्डीपटूवर गोळ्या झाडण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Punjab Crime News CCTV, PC twitter

Punjab Crime:  पंजाब मधील मोगा जिल्ह्यात धुळकोट रनसिन गावात हरविंदर सिंग नावाच्या कबड्डीपटूवर गोळ्या झाडण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. दोघ जण गोळीबार करण्यापूर्वी एका बहाण्याने घरात घुसण्याचा प्रयत्न करताना दिसले.नस्थानिक वृत्तानुसार, जखमी कबड्डीपटूची प्रकृती चिंताजनक असून पुढील उपचारांसाठी त्याला लुधियाना येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement