Punjab Accident : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार; घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

पंजाबमध्ये ट्रकचा भीषण अपघात झाला. यात ट्रक तर पलटी झालाच पण त्यासोबत दुचाकीस्वाराला नाहक जीव गमवावा लागला. यात ट्रक पलटल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

Photo Credit - Twitter

Punjab : पंजाबमध्ये चंदीगड राष्ट्रीय महामार्ग(Chandigarh National Highway)वर भरधाव वेगाने जाणारा ट्रक पलटी (truck overturn) झाल्याची एक घटना घडली आहे. यात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालक ट्रक चालवत होता. त्यात त्याने दुचाकीस्वाराला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. ट्रक दिचाकीला धडकला. त्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघात व्हिडिओ व्हायरल होत आहे. मागूण येणाऱ्या एका प्रवाशाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला. (हेही वाचा :Bihar Accident: गावाला जाताना कारचा अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर )

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement