Madhya Pradesh Shocker: मंदिरात साईबाबांसमोर तरुण झाला नतमस्तक; नंतर तो उठलाच नाही, पुढे तुम्हीच पहा व्हिडीओ मध्ये काय झाले

हा तरुण साईबाबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होण्यासाठी खाली वाकला आणि त्यानंतर त्याला उठता आले नाही. तो बराच वेळ त्या स्थितीत बसला. लोकांनी जवळ जाऊन पाहिलं तर तो मरण पावला होता.

Photo Credit - Twitter

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील कटनी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेलेल्या तरुणाचा मंदिरातच मृत्यू झाला. हा तरुण साईबाबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होण्यासाठी खाली वाकला आणि त्यानंतर त्याला उठता आले नाही. तो बराच वेळ त्या स्थितीत बसला. लोकांनी जवळ जाऊन पाहिलं तर तो मरण पावला होता. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement