Lok Sabha Elections 2024: गांधी परिवाराने बजावला मतदानाचा हक्क; राहुल गांधी यांचा मतदानानंतर सोनियांसोबत सेल्फी (Watch Video)

प्रियंका गांधी वड्रा यांनी दिल्लीत मतदान केले. मतदान केल्यानंतर राहुल गांधी यांनी आई सोनिया गांधी यांच्यासोबत सेल्फीही काढला.

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सहाव्या टप्प्यात प्रियांका गांधी वड्रा(Priyanka Gandhi Vadra)यांनी दिल्लीत मतदान केले. मतदान केल्यानंतर ते म्हणाले की, भाजपचा पराभव करायचा आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीही मतदान केंद्रावर मतदान केले. मतदान केल्यानंतर मतदान केंद्राबाहेर पडताना राहुल गांधी यांनी सोनियांसोबत सेल्फी (Rahul Gandhi selfie with Sonia Gandhi )काढला. (हेही वाचा:Lok Sabha Election 2024 Phase 6: 'प्रत्येक वोट महत्त्वाचे', मतदानाला सुरुवात होताच पंतप्रधान मोदींकडून जनतेला मतदानाचे आवाहन )

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement