75th Independence Day: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आपणा सर्वांना 75 व्या स्वातंत्र्य दिनांच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशवासियांमध्ये नवी चेतना, नवी उर्जा प्राप्त होवो, अशी भावना पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आपणा सर्वांना 75 व्या स्वातंत्र्य दिनांच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशवासियांमध्ये नवी चेतना, नवी उर्जा प्राप्त होवो, अशी भावना पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement