PM Modi Wishes Happy New Year To Everyone: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा,पाहा ट्वीट
1 जानेवारी 2024 सर्वांनी नव्या वर्षाचे जोरदार स्वागत केले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी X (पूर्वीचे ट्विटर) वर भारतीयांना नवीन वर्षाचा शुभेच्छा दिल्या आहे
PM Modi Wishes Happy New Year To Everyone: 1 जानेवारी 2024 सर्वांनी नव्या वर्षाचे जोरदार स्वागत केले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी X (पूर्वीचे ट्विटर) वर भारतीयांना नवीन वर्षाचा शुभेच्छा दिल्या आहे. ज्यामध्ये त्यांनी सर्वांना "सर्वोत्तम 2024" च्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले, "सर्वांना 2024 सालाच्या शुभेच्छा! हे वर्ष सर्वांना समृद्धी, शांती आणि अद्भुत आरोग्य घेऊन येवो.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)