पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 मार्चला पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. याशिवाय ते पुणे महानगरपालिका प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचही अनावरणही करणार आहेत.
पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते ६मार्चला #पुणेमेट्रो रेल्वे प्रकल्पाचं करणार उदघाटन . पुणे महानगरपालिका प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचही करणार अनावरण. @PMOIndia @DDNewslive @DDNewsHindi #punemetro pic.twitter.com/j2GPB7VHVU— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)