Bangladesh 50th Independence Day: पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 मार्च आणि 27 मार्चला बांगलादेश दौर्‍यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 मार्च आणि 27 मार्चला बांगलादेश दौर्‍यावर आहेत. बांगलादेशच्या 50 व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी पंतप्रधान शेख हसिना यांनी त्यांना निमंत्रण दिले होते. त्यानंतर PM Narendra Modi हे Bangladesh 50th Independence Day सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

PM Narendra Modi | (Photo Credits: Twitter/ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 मार्च आणि 27 मार्चला बांगलादेश दौर्‍यावर आहेत. बांगलादेशच्या 50 व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी पंतप्रधान शेख हसिना यांनी त्यांना निमंत्रण दिले होते. त्यानंतर PM Narendra Modi हे Bangladesh 50th Independence Day सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement