Dr BR Ambedkar Mahaparinirwan Din 2023: दिल्लीत संसद परिसरामध्ये PM Modi यांच्याकडून महामानवाला अभिवादन (Watch Video)
बौद्ध धर्मीयांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठं योगदान दिलं आहे. सोबत डॉ. आंबेडकर स्वतंत्र भारतामधील महत्त्वाचे राजकारणी होते.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीला दिल्लीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले आहे. संसद परिसरात असलेल्या त्यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करण्यात आली आहे. यावेळी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ उपस्थित होते. सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन देखील सुरू आहे. नक्की वाचा: Mahaparinirvan Din Chaityabhoomi Live Streaming: महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी चैत्यभूमीचे इथे पहा थेट दर्शन.
पहा ट्वीट
#WATCH | Delhi | Prime Minister Narendra Modi pays tribute to Dr BR Ambedkar on his death anniversary, at the Parliament premises. pic.twitter.com/cqFIiHTUeK
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)