Dr BR Ambedkar Mahaparinirwan Din 2023: दिल्लीत संसद परिसरामध्ये PM Modi यांच्याकडून महामानवाला अभिवादन (Watch Video)

बौद्ध धर्मीयांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठं योगदान दिलं आहे. सोबत डॉ. आंबेडकर स्वतंत्र भारतामधील महत्त्वाचे राजकारणी होते.

Dr BR Ambedkar Mahaparinirwan Din 2023: दिल्लीत संसद परिसरामध्ये PM Modi यांच्याकडून महामानवाला अभिवादन (Watch Video)
Modi | PC: X

आज  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीला दिल्लीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले आहे. संसद परिसरात असलेल्या त्यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करण्यात आली आहे. यावेळी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ उपस्थित होते. सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन देखील सुरू आहे. नक्की वाचा: Mahaparinirvan Din Chaityabhoomi Live Streaming: महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी चैत्यभूमीचे इथे पहा थेट दर्शन. 

पहा ट्वीट

#WATCH | Delhi | Prime Minister Narendra Modi pays tribute to Dr BR Ambedkar on his death anniversary, at the Parliament premises. pic.twitter.com/cqFIiHTUeK

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 06, 2023 09:15 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).