PM Modi Wishes Happy Diwali: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना दिल्या दिवाळीच्या खास शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

PM Narendra Modi (Pic Credit - ANI)

PM Modi Wishes Happy Diwali: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पीएम मोदींनी ट्विट करून म्हटलं आहे की, सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. दिवाळीचा संबंध तेज आणि प्रकाशाशी आहे. हा पवित्र सण आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा भाव घेऊन येवो. मला आशा आहे की तुमची दिवाळी कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदात जावो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement