Lata Mangeshkar Passes Away: लता मंगेशकर यांच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी (Breach Candy Hospital) रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शनिवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन (Lata Mangeshkar Passes Away) झाले. लता मंगेशकर यांच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी (Breach Candy Hospital) रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शनिवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन (Lata Mangeshkar Passes Away) झाले. लता मंगेशकर यांच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement