PM Narendra Modi Voting: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांनी बजावला मतदानाचा हक्क

पंतप्रधान नरेद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा आज लोकसभा निवडणूक २०२४साठी मतदान केलं आहे. मतदानासाठी गुजरातच्या अहमदाबाद येथील निवडवणूक केंद्रावर उपस्थित राहून त्यांनी मतदान केल्याचा व्हिडिओ एएनआयने प्रसारित केला आहे.

PM Modi Votting PC TWITTER

PM Narendra Modi Voting: पंतप्रधान नरेद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा आज लोकसभा निवडणूक २०२४साठी मतदान केलं आहे. मतदानासाठी गुजरातच्या अहमदाबाद येथील निवडवणूक केंद्रावर उपस्थित राहून त्यांनी मतदान केल्याचा व्हिडिओ एएनआयने प्रसारित केला आहे. लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. मतदानाच्या एक दिवस आधी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन दिले. तिसऱ्या टप्प्यात १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात ९३ लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे. हेही वाचा-पुणेकरांनो एका डायलवर जाणून घ्या तुमचे मतदान केंद्र

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now