Raksha Bandhan 2022: पंतप्रधान मोदींनी रक्षाबंधनाचा सण त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलींसोबत केला साजरा, पहा व्हिडीओ

रक्षाबंधन भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

Raksha Bandhan

रक्षाबंधन भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रक्षाबंधनाचा सण त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या निम्न पदावरील कर्मचाऱ्यांच्या मुलींसोबत साजरा केला. पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, सफाई कामगार, शिपाई, माळी, ड्रायव्हर आणि पंतप्रधान कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलींनी पंतप्रधान मोदींच्या हातावर राख्या बांधल्या. त्यांनी या सोहळ्याचा आणि पंतप्रधानांच्या त्यांच्याशी झालेल्या संवादाचा व्हिडिओही शेअर केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement