Porn On Patna Station LED: पाटणा जंक्शनच्या एलईडी स्क्रीनवर अचानक सुरु झाली पोर्न फिल्म, उपस्थित लोक हादरले; एजन्सीविरुद्ध एफआयआर दाखल
लोक कुटुंबासह स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होते. अचानक अश्लील चित्रपट दाखविल्याने उपस्थित लोक हादरले.
बिहारची राजधानी पाटणा येथील जागतिक दर्जाच्या पाटणा जंक्शनवर (Patna Junction) रविवारी ट्रेनची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांना कुटुंबियांसमोर लाजिरवाणे व्हावे लागले. प्रत्यक्षात जाहिरातीऐवजी दानापूर विभागातील पाटणा जंक्शनवर लावण्यात आलेल्या टीव्हीवर (LED Screen) अश्लील चित्रपटाचे प्रसारण सुरू झाले. त्यावेळी सर्व फलाटांवर मोठी गर्दी होती. लोक कुटुंबासह स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होते. अचानक अश्लील चित्रपट दाखविल्याने उपस्थित लोक हादरले. या घटनेनंतर जाहिरात एजन्सीच्या नियंत्रणाखाली छापा टाकला असता तेथील कर्मचारी अश्लील चित्रपट पाहताना आढळून आले. मात्र, आरपीएफला पाहताच नियंत्रण कक्षात बसलेल्या जवानांनी ते तात्काळ हटवले. एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले असुन त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement