West Bengal Elections 2021 Results: TMC पश्चिम बंगाल मध्ये हॅट्रिकच्या तयारीत; Kalighat भागात कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू (Watch Video)
Kalighat भागात TMC कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार विजयी मिरवणूकांना परवानगी नाही. तसेच यामध्ये सेलिब्रेशन मध्ये सोशल डिस्टन्सिंग़चे नियम धाब्यावर बसवल्याचं चित्र आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)