West Bengal Assembly Election 2021: शिवसेना मुखपत्रातून भाजपवर टीकास्त्र, ममता बॅनर्जी यांचे कौतुक

ममता बॅनर्जी यांचे कौतुक करत ममतांच्या लंगड्या पायास भाजपवाले घाबरले, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

Mamata Banerjee (Photo Credits: ANI)

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 निवडणूक प्रचारादरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षात जे काही सुरु आहे त्यावरुन शिवसेना मुखपत्र दैनिक सामना संपादकीयातून सडकून टीका करण्यात आली आहे. त्याबरोबरच ममता बॅनर्जी यांचे कौतुक करत ममतांच्या लंगड्या पायास भाजपवाले घाबरले, अशी टीकाही केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)