VBA Candidate List For Maharashtra Vidhan Sabha Elections: वंचित कडून विधानसभा निवडणूकीसाठी 11 उमेदवार जाहीर; देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मध्येही देणार टक्कर
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांच्या तारखांची आता प्रतिक्षा असताना वंचित कडून आज 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांच्या तारखांची आता प्रतिक्षा असताना वंचित कडून आज 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला आहे. रावेर - मध्ये शमिभा पाटील या तृतीयपंथीयाला देखील उमेदवारी जाहीर केली आहे. वंचितला लोकसभा निवडणूकीमध्ये यश आले नाही. मविआ सोबत त्यांचं बोलणं यशस्वी न झाल्याने लोकसभेत स्वबळावर लढले.
वंचित कडून विधानसभा निवडणूकीसाठी 11 उमेदवार जाहीर
Vanchit Bahujan Aaghadi releases a list of 11 candidates for the Maharashtra Assembly elections, set to be held later this year. pic.twitter.com/XrQu860i2B
— ANI (@ANI) September 21, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

