Uttarakhand Election 2022: उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते लालकुवा विधानसभा मतदार संघातून 10,000 मतांनी पिछाडीवर आहेत. तर त्याची मुलगी अनुपमा रावत हरिद्वार ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत.
#UttarakhandElections2022 | Senior Congress leader and former CM Harish Rawat trailing by over 10,000 votes in Lalkuwa.
(File photo) pic.twitter.com/RKadfXpgoX
— ANI (@ANI) March 10, 2022
अनुपमा रावत
#UttarakhandElections2022 | Congress leader Harish Rawat's daughter Anupama Rawat leading from Haridwar Rural Assembly seat pic.twitter.com/kk9OU007dy
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)