UP Election Result 2022: उत्तर प्रदेशात या 5 कारणांमुळे सपा वर भारी पडतोय भाजपा; आघाडीमध्ये बहुमताचा आकडा पार

यूपी मध्ये भाजपाने 203 जागांवर आघाडी मिळवत पुन्हा सत्ता स्थापनेचे संकेत दिले आहेत.

योगी आदित्यनाथ । PC: FB

यूपी मध्ये भाजपाने 203 जागांवर आघाडी मिळवत पुन्हा सत्ता स्थापनेचे संकेत दिले आहेत. योगी सरकारने मोफत शौचालय, आहार, घरं सोबत महिला मतदार आणि कायदा सुव्यवस्था दिल्याने त्यांचं सरकार पुन्हा येण्याची चिन्हं आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement