UP Election 2022: आदित्य ठाकरे युपीच्या दौऱ्यावर, शिवसेना उमेदवारांसाठी घेणार सभा

युपीत शिवसेना उमेदवारांसाठी आदित्य ठाकरें सभा घेणार आहे अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

युपीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. उर्वरित टप्प्यांसाठी प्रचार सुरू (UP Election 2022) आहे. खुद्द शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे निवडणुकीसाठी 24 फ्रेबुवारीपासुन युपीच्या दौऱ्यावर असणार आहेत. युपीत शिवसेना उमेदवारांसाठी ते सभा घेणार आहे अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement