युपीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. उर्वरित टप्प्यांसाठी प्रचार सुरू (UP Election 2022) आहे. खुद्द शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे निवडणुकीसाठी 24 फ्रेबुवारीपासुन युपीच्या दौऱ्यावर असणार आहेत. युपीत शिवसेना उमेदवारांसाठी ते सभा घेणार आहे अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
शिवसेना नेता व महाराष्ट्र के कैबिनेट मंत्री आदित्य ठाकरे @AUThackeray जी,24 फरवरी को यूपी के चुनावी दौरे पर रहेंगे।वे सुबह 306-डुमरियागंज विधानसभा (सिद्धार्थनगर) और शाम को 265-कोरांव विधानसभा (जिला-प्रयागराज) में शिवसेना प्रत्याशियों के लिए चुनावी सभा करेंगे। #अबकी_बार_तीर_कमान pic.twitter.com/M6AWDdwBYW
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)