UP Assembly Election 2022: शिवसेना नेते Sanjay Raut उद्या Western Uttar Pradesh च्या दौर्‍यावर; उत्तर प्रदेशात 50-100 जागा लढवणार

संजय राऊत उद्या (13 जानेवारी) वेस्टर्न उत्तर प्रदेशच्या दौर्‍यावर आहेत. यूपी मध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान 7 टप्प्यांत विधानसभा निवडणूका होणार आहेत.

Sanjay Raut (Photo Credits: PTI)

शिवसेना उत्तर प्रदेशामध्ये आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये 50-100 जागा लढवणार असल्याचं पक्षाचे नेते आणि मुख्य प्रवक्ता संजय राऊत यांनी सांगितलं आहे. दरम्यान वेस्टर्न उत्तर प्रदेशला उद्या (13 जानेवारी) संजय राऊत स्वतः भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now