Delhi Services Bill ला उद्धव ठाकरे गट विरोध करणार - संजय राऊत
आपच्या शिष्टमंडळाने मुंबईत येऊन खास यासाठी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेत Delhi Services Bill ला विरोध करण्यासाठी पाठिंब्याची विनंती केली होती.
Delhi Services Bill हे भाराच्या संघीय रचनेवर घाला घालणारे आहे. निवडणूकीत भाजपा ला दिल्लीच्या राज्याचा दर्जा देऊ असं भाजपाकडून सांगण्यात आले होतं. पण अरविंद केजरीवाल चा आप जिंकला. सध्या केजरीवाल सरकार शिक्षण, आरोग्य, सह अनेक क्षेत्रात चांगले काम करत आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचा हेवा वाटतो आणि राज्यसभेत आम्ही या बिलाचा विरोध करू असं संजय राऊत म्हणाले आहेत. दरम्यान आपच्या शिष्टमंडळाने मुंबईत येऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेत पाठिंब्याची विनंती केली होती. Arvind Kejriwal Met Uddhav Thackeray: अरविंद केजरीवाल, भगवंत मान यांनी मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट, पहा फोटोज
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
UPSC CSE Admit Card 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 ची अॅडमीट कार्ड्स upsc.gov.in वर जारी; अशी करा डाऊनलोड
Advertisement
Advertisement
Advertisement